गोंडबुरांडा येथे कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका शेतकऱ्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आज सकाळी 11 ते 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दिनकर पुंडलिक बोन्दरे (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. दिनकर बोन्दरे हे गोंडबुरांडा येथील रहिवाशी होते. यांच्याकडे 15 एकर शेती होती. यावर्षी पावसाने दिलेला दगा दिल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट … Continue reading गोंडबुरांडा येथे कीटकनाशक पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या