शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण

जितेंद्र कोठारी, वणी: शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव बळीराम धांडे (68) यांनी कीटकनाशक प्रशान केल्याने एकच खळबळ उडाली आहे. धांडे यांनी मंगळवार 30 मार्च रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान आपल्या राहत्या घरी वारगाव ता. वणी येथे कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राषण केल्याचे आढळताच त्यांना तातडीने वणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. … Continue reading शेतकरी नेते देवराव धांडे यांनी केले विषप्राषण