भारत बंद: राजूरमध्ये कडकडीत बंद

जब्बार चीनी, वणी: कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी व विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला राजूर कॉलरी येथे 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजूर येथील सर्वपक्ष व सामाजिक संघटनेने बंदचे आवाहन केले होते. बंदला राजूर येथील रहिवाशांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत बंद यशस्वी केला. दरम्यान राजूर वासीयांनी वणी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत … Continue reading भारत बंद: राजूरमध्ये कडकडीत बंद