शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

निकेश जिलठे, वणी: पाचव्या वर्गात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (स्कॉलरशीप) परीक्षेच्या गुणवत्ता यादीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक 8 ची कु. सोनू सुनील सातपुते व कु. दुर्गा नरेश गाडेकर या विद्यार्थीनी झळकल्या आहेत. तर महात्मा गांधी शाळा क्रमांक 1 ची कु. रामेश्वरी जीवन टेंभेकर ही विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत झळकली आहे. या विद्यार्थीनी सध्या 6 व्या वर्गात … Continue reading शेतमजुराची मुलगी झळकली स्कॉलरशीप परीक्षेच्या गुणवत्ता यादीत