जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या

1,431 नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यातील जळका येथील शेतकरी बाळू उर्फ हेमंत जानराव मोघे (55) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा आणि यावर्षी सोयाबीन व कापूस पिकाचा बसलेला फटका या धक्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हेमंतकडे स्वत:च्या नावाची आठ एकर शेती तर वडिलांच्या नावाने आठ एकर शेती होती. परंतु हेमंतच्या नावावर व वडिलांच्या नावे दोघांचे मिळून सहकारी बँकेचे … Continue reading जळका येथे शेतकऱ्याची आत्महत्या