शेलू येथे क्षुल्लक कारणावरुण युवकाला मारहाण

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शेलू (खुर्द) येथे क्षुल्लक कारणावरून एक व्यक्तीला बैलबंडीच्या उभारीने जबर मारहाण केल्याची घटना बुधवार 6 ऑक्टो. रोजी रात्री 9 वाजता दरम्यान घडली. मारहाणीत गंभीर जखमी व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादवरुन गावतीलच 4 जणविरुद्द वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी साधना नरेंद्र थेरे (30) रा. शेलू (खुर्द) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिचे … Continue reading शेलू येथे क्षुल्लक कारणावरुण युवकाला मारहाण