शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तेजापूर येथील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीकांची आमलोनच्या काही लोकांनी नासधूस केली होती. 26 जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणी पीडित शेतक-यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला जाऊन आरोपीविरोधात तक्रार दिली होती. मात्र त्यांच्यावर अद्याप कार्यवाही झाली नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य किसानसभेच्या वतीने आज पोलीस स्टेशनला … Continue reading शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त करणा-यां गुन्हे दाखल करा