अखेर ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची उलट गिनती सुरू

जितेंद्र कोठारी, वणी: पत्रकार आसिफ शेख यांच्यावर चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याचे वणीच्या पत्रकारिता क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले. शहरातील सर्व पत्रकार संघटनेने या हल्लाचा निषेध करत ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या बदलीची मागणी लावून धरली होती. त्यातच या प्रकरणात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी देखील पत्रकारांची बाजू उचलून धरत ठाणेदारांच्या बदलीची पोलीस अधिक्षक व डीआयजी यांच्याकडे केली होती. शहरातील … Continue reading अखेर ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांची उलट गिनती सुरू