अखेर वणी नगरपालिकेला मिळाले मुख्याधिकारी

जितेंद्र कोठारी, वणी: अखेर वणी नगर पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाले आहे. अभिजीत वायकोस हे आता वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा पदभार स्वीकारणार आहे. गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वणीतील मुख्याधिकारी पद रिक्त होते. तेव्हा पासून प्रभारी अधिका-यावरच इथला सर्व कारभार चालत होता. सध्या संदीप माकोडे मुख्याधिकारी झरी यांच्याकडे वणी नगर पालिकेचा प्रभार होता. संदीप बोरकर … Continue reading अखेर वणी नगरपालिकेला मिळाले मुख्याधिकारी