वणीत वाईन शॉप चालकांकडून ग्राहकांची आर्थिक लूट
विवेक तोटेवार, वणी: रविवार 9 मे पासून कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. तर वाईन शॉप व बार यांना देखील दुकानातून थेट विक्री न करता घरपोच सेवा द्यावी असा आदेश आहे. परंतु शासनाच्या आदेशाची पायमल्ली … Continue reading वणीत वाईन शॉप चालकांकडून ग्राहकांची आर्थिक लूट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed