दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील घोन्सा नजिकच्या झमकोला जवळचं दरारा हे छोटंसं गाव. सोमवारची दुपारची वेळ होती. त्या घरी विनोद मारुती कुडमेथे, त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते. सकाळची काम उरकून नवरा-बायको कामाला घराबाहेर पडलेत. लहान मुलगा आपल्या दोस्तांसोबत खेळायला बाहेर गेला. अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना फ्रिजचा मोठा स्फोट झाला. एवढा मोठा आवाज ऐकल्यावर परिसरातले सगळेच अवाक … Continue reading दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात वाचला कुटुंबाचा जीव