साई मंदीरासमोर आगीचा रुद्रावतार, हॉटेल न्यू रसोई जळून राख

बहुगुणी डेस्क वणी: साई मंदिरासमोर नांदेपेरा रोडवरील एका कॉम्प्लेक्सला मध्यरात्री भीषण आग लागली. या भीषण आगीत हॉटेल न्यू रसोई जळून राख झाले. आग लागल्यानंतर इमारतीत जोरदार धमाका झाला. त्यात कॉम्प्लेक्सला लावलेली काचं फुटलीत. आग लागल्याची माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन अग्निशमन वाहनांनी आग आटोक्यात आणली. … Continue reading साई मंदीरासमोर आगीचा रुद्रावतार, हॉटेल न्यू रसोई जळून राख