Breaking News: सेवन स्टार मॉलला आग

जितेंद्र कोठारी, वणी: येथील नांदेपेरा रोडवरील सेवन स्टार सुपर मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान लागलेल्या या आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठी हानी टळली.          प्राप्त माहितीनुसार नेहमीप्रमाणे सेवन स्टार सुपरबाजार मध्ये ग्राहक समान खरेदी करीत होते. दरम्यान मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर स्थित डकटिंग कुलरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आगीचा भडका उडाला. बघता बघता … Continue reading Breaking News: सेवन स्टार मॉलला आग