पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू

जितेंद्र कोठारी, वणी: अतीवृष्टी व पुरामुळे तालुक्यात तिस-यांना नदी काठावरील गावांना फटका बसला आहे. शेलू, भुरकी (रांगणा), कवडशी, सावंगी (नवीन) या गावाचा संपर्क अद्याप तुटलेला आहे. सतर्कता म्हणून यवतमाळ येथील 10 जणांचे शोध व बचाव पथक मंगळवारी रात्री तालुक्यात दाखल झाले आहे. शोध व बचाव पथकाने आज सकाळी 10 वाजता कवडशी गावातील 8 रुग्णांना बोटीद्वारे … Continue reading पूर अपडेट्स: कवडशी येथील 8 जणांना पथकाद्वारे रेस्क्यू