विकासकामांच्या श्रेयावरून आजी-माजी आमदार आमने-सामने

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या विकासकामांच्या भूमिपूजनावरून आजी-माजी आमदार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. मारेगाव तालुक्यातील आकापूर येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे शुक्रवारी दि. 3 जानेवारीला आ. संजय देरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह मारेगाव तालुक्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र त्याला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार … Continue reading विकासकामांच्या श्रेयावरून आजी-माजी आमदार आमने-सामने