माजी आमदार पुट्टा मधू यांना आंध्रप्रदेश येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वकील दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी शनिवारी पेद्दापल्ली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) चे माजी आमदार पुट्टा मधुकर यांना अटक केली. विशेष पोलिस पथकाने पुट्टा मधू यांना शनिवारी पहाटे आंध्रप्रदेशच्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथील एका हॉटेलच्या खोलीतून अटक केली. पुट्टा मधू हे 1 मेपासून पेद्दापल्ली येथील आपल्या घरातून बेपत्ता … Continue reading माजी आमदार पुट्टा मधू यांना आंध्रप्रदेश येथून अटक