मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव शहराचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव विठल गेडाम (67) यांचे आज प्रदीर्घ आजाराने 11.45 वाजता निधन झाले. गेडाम हे सन 2002 ते 2005 या कालावधीत मारेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते कर्करोगाने ग्रस्त होते. त्यामुळे प्रदीर्घ आजाराने आज घरीच निधन झाले. यांच्यामागे पत्नी गिरजाबाई, मुले ज्ञानेश्वर,अनिल, सुनील, मुलगी अनिता असा मोठा … Continue reading मारेगावचे माजी सरपंच उत्तमराव गेडाम यांचे निधन