शिबला परिसरात आढळलेल्या जिवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे

जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच झरी तालुक्यातील शिबला जवळ दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट आढळले. ह्याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पतीची जीवाष्मेही आढळली आहेत. त्यामुळे ह्या स्थळाचे भौगोलिक महत्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरले आहे. ह्या दृष्टीकोनातून ह्या स्थळाचे संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याची मागणी संशोधक व अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील … Continue reading शिबला परिसरात आढळलेल्या जिवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे