वणी जवळ आढळली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे

निकेश जिलठे, वणी: वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अती प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. या जीवाश्मांना विज्ञानाच्या भाषेत स्ट्रोमाटोंलाइट असे म्हटले जाते. ही जीवाष्मे पृथ्वीवरील पहिले जीवाश्मे मानले जाते. 150 ते 200 कोटी वर्षांपूर्वीचे हे जीवाश्मे आहेत. मुळचे वणी तालुक्यातील व सध्या चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे … Continue reading वणी जवळ आढळली पृथ्वीवरील पहिल्या सजीवांची जीवाश्मे