अवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक

विवेक पिदूरकर, शिरपूर: शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी नाकाबंदीत चार जणांवर दारूची तस्करी केल्या प्रकरणी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक चारचाकी व तीन दुचाकी जप्त असा एकूण सुमारे साडे सात लाखांचा मु्द्देमाल जप्त केला आहे. गेल्या दोन महिन्यात शिरपूर पोलिसांनी अवैध दारू तस्करीबाबत धडाकेबाज कामगिरी करत 40 पेक्षा अधिक कार्यवाही केल्या … Continue reading अवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक