चारचाकी वाहनाची ऑटोला धडक, चार जण जखमी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील लालपुलिया परिसरात 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान एका ऑटोला झायलो या चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत ऑटो चालक व ऑटोत बसून असलेले चार जण जखमी झाल्याची घटना घडली. धडक देताच चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. वृत्त लिहितपर्यत पोलिसात अजून तक्रार दिली नाही. ऑटो चालक ज्ञानेश्वर आनंदराव सुरतेकर … Continue reading चारचाकी वाहनाची ऑटोला धडक, चार जण जखमी