संतापजनक: उपोषणकर्त्या बेरोजगार तरुणांची फसवणूक

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण केले होते. चार दिवसानंतर 288 तरुणांना रोजगार, अकुशल कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारणार इत्यादी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र अद्याप एकाही तरुणांना नोकरी तर दिली गेली नाही. उलट गरजू … Continue reading संतापजनक: उपोषणकर्त्या बेरोजगार तरुणांची फसवणूक