सबसिडीचे आमिष दाखवून ठगाने घातला 5 लाखांचा गंडा

बहुगुणी डेस्क, वणी: तुमच्या संस्थेचे सौरउर्जा पम्पचे सबसिडीचे पैसे जमा झाले असल्याची बतावणी करून एका संस्थेच्या संचालकाची 4 लाख 80 हजारांनी फसवणूक केली. नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 या दरम्यानचे हे प्रकरण आहे. पवन उर्फ कार्तिक गौरकार रा. यवतमाळ असे या ठगाचे नाव आहे. सबसिडीचा चेक आल्याचे कारण सांगून त्यावरील जीएसटी भरा व चेक घ्या, … Continue reading सबसिडीचे आमिष दाखवून ठगाने घातला 5 लाखांचा गंडा