गंगुबाई काठियावाडी वणीत सुजाता थिएटरमध्ये रिलीज…

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि संजय लीला बन्सालीचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये हा चित्रपट आजपासून रिलिज होत आहे. सु्प्रसिद्ध लेखक हुसैन झैदी यांच्या माफिया क्वीन या पुस्तकावरून हा सिनेमा घेण्यात आला आहे. आलिया भट सह या सिनेमात आपल्याला शंतनू माहेश्वरी, विजय … Continue reading गंगुबाई काठियावाडी वणीत सुजाता थिएटरमध्ये रिलीज…