83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमांचकारी प्रवास

बहुगुणी डेस्क, वणी: 1983 चा ऐतिहासिक वर्ल्ड कप जुन्या पिढीतील अनेकांनी बघितला असेल. आजच्या पिढीने याबाबत फक्त ऐकले आहे. कुठेही शर्यतीत नसताना किंवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना धडाकेबाज कामगिरी करत हा वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने जिंकून इतिसात रचला होता. यातील एक सामन्यात तर भारताचा डाव गडगडला असताना कपिल देव यांनी 175 धावांची धुवाधार … Continue reading 83: भारताच्या वर्ल्डकप विजयाचा रोमांचकारी प्रवास