लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद
भास्कर राऊत, मारेगाव: लग्न होत नसल्याने एक मित्राला तृतीय पंथी म्हटले. त्यावरून दोन मित्रांमध्ये वाद झाला. अखेर एका मित्राने दुस-या मित्राला कैचीने भोसकले. तालुक्यातील कोसारा येथे दिनांक 7 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर … Continue reading लग्न होत नसल्यामुळे चिडवल्याने दोन मित्रांमध्ये वाद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed