रात्री 11 वाजता अविनाश लेनगुरेवर अंत्यसंस्कार

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पिवरडोल येथील वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या 17 वर्षीय अविनाश पवन लेनगुरे याच्यावर रात्री 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाशच्या मृत्यूमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. गावकरी व लेनगुरे कुटुंबीयांनी जोपर्यंत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन ठोस आश्वासन देणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे तिथे काही काळ … Continue reading रात्री 11 वाजता अविनाश लेनगुरेवर अंत्यसंस्कार