ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार

जितेंद्र कोठारी, वणी: लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्या पार्थिवावर उद्या म्हणजेच शुक्रवारी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता त्यांचे मुळ गाव मुर्धोनी येथील सामुदायीक प्रांगणात हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर पोहचणार  आहे. विमानतळावरच कामठी मिलिट्री बेस तर्फे … Continue reading ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार