समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन

जितेंद्र कोठारी, वणी: सुभाष चौक येथील रहिवाशी  समाजसेवक गणेश विठ्ठल सुंकुरवार (54) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान आज दुपारी 2 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. वणी येथील सुप्रसिद्ध कंत्राटदार रमेश सुंकुरवार यांचे ते लहान भाऊ होते.               गणेश सुंकुरवार यांची 4 दिवसापूर्वी तब्येत खराब झाली होती. चंद्रपूर येथे सी टी … Continue reading समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन