गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत

विवेक पिदूरकर: शहरातील सुपरिचित असलेल्या R & N एन्टरप्राईज मध्ये खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने जंबो ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च यापैकी कोणतीही  एक वस्तू मोफत मिळणार आहे. ही ऑफर गुरुवार दिनांक 9 सप्टेंबरपासून सुरू झाली असून केवळ 20 सप्टेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. याशिवाय … Continue reading गणेशोत्सव ऑफर: सोलर झटका मशिनवर तुर कटर, डॉग हॉर्न, टॉर्च मोफत