तेजापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: रात्री उशिरा मित्राला सोडून देण्यासाठी तेजापूरला जाणा-या दुचाकीचा गणेशपूर (खडकी) शिवारात भीषण अपघात झाला. भरधाव दुचाकीने एका म्हशीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही तरुणांना मृत्यू झाला. मंगळवारी दिनांक 5 मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना घडली. अपघातानंतर दोघेही रात्रभर घटनास्थळी पडून होते. अती रक्तस्राव व वेळेत उपचार न मिळाल्याने … Continue reading तेजापूर रोडवर भीषण अपघात, दोन तरुणांचा मृत्यू