एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: वेकोलि कर्मचारी असलेले गोपाळ भुसारी यांच्या वणी व सुंदरनगर येथील घरी चोरट्याने डाव साधला होता. एकाच व्यक्तीच्या घरी अवघ्या दोन महिन्यांच्या आतच चोरट्यांनी दुस-यांदा डल्ला मारला होता. त्यामुळे परिसरात याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या प्रकरणी एलसीबी पथकाने कारवाई करीत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या … Continue reading एकाच व्यक्तीचे दोन्ही घरं फोडणारी चोरट्यांची टोळी गजाआड