प्रगतीनगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न, प्रसंगावधनामुळे दरोडेखोर पसार

विवेक तोटेवार, वणी: प्रगती नगर येथील डोर्लीकर यांच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. डोर्लीकर यांच्या मुलीच्या प्रसंगावधनामुळे दरोडेखोरांचा प्लान फसला. मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत. बुधवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यात दरोड्याच्या अनेक घटना झाल्यात. यामुळे सर्वसामान्य दहशतीत आले आहे. प्राप्त माहिती नुसार, सुभाष डोर्लीकर … Continue reading प्रगतीनगरमध्ये दरोड्याचा प्रयत्न, प्रसंगावधनामुळे दरोडेखोर पसार