गंगाधरराव बोर्डे यांचे निधन

विवेक तोटेवार, वणी: वणी नगर पालिकेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे वडील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते गंगाधर मुरलीधरराव बोर्डे (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, पत्नी नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. गंगाधरराव बोर्डे हे 1985 ते 1990 या कार्यकाळात नगर … Continue reading गंगाधरराव बोर्डे यांचे निधन