येनक येथील गणपत पंडिले यांचे निधन

तालुका प्रतिनिधी, वणी: वणी तालुक्यातील येनक येथील गणपत दत्तूजी पंडिले (31) यांचे आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दि.16 बुधवारला निधन झाले. प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना वणीच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरला हलविण्यात आले होते. एका खासगी रुग्णालयात सतरा दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु बुधवारी त्यांचे निधन … Continue reading येनक येथील गणपत पंडिले यांचे निधन