झरीमध्ये अस्वच्छतेने गाठला कळस, जागोजागी कच-याचे साम्राज्य

सुशील ओझा, झरी: येथील नगरपंचायत अंतर्गत शहरात व परिसरात संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नगरपंचायत बाबत जनतेत ग्रामवासीयांत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. झरी नगरपंचायत अंतर्गत 17 वॉर्ड असून 17 नगरसेवक आहे तर सुमारे 1800 लोकसंख्या आहे. यातील अनेक वॉर्डात घाणीचे सम्राज्य झाले आहे. घाणीमुळे ग्रामवासीयांचे आरोग्य धोक्यात … Continue reading झरीमध्ये अस्वच्छतेने गाठला कळस, जागोजागी कच-याचे साम्राज्य