गौतमी पाटीलच्या ‘कातिल’ अदांनी वणीकर घायाळ, प्रेक्षकांची तूफान गर्दी

निकेश जिलठे, वणी: बेधुंद तरुणाई, टाळ्या, शिट्ट्या, जल्लोष, उत्साह आणि सबसे कातील गौतमी पाटील या घोषणांनी वणीत गौतमी पाटील यांचा कार्यक्रम रंगला. या कार्यक्रमाला वणीकर आणि परिसरातील नागरिकांनी तुफान गर्दी केली. गौतमी पाटील आणि संचाने सादर केलेल्या एक से बढकर एक लावणीवर प्रेक्षक चांगलेच थिरकले. गौतमी पाटील यांच्या कातिल अदांवर केवळ पुरुषच नाही तर महिलांही … Continue reading गौतमी पाटीलच्या ‘कातिल’ अदांनी वणीकर घायाळ, प्रेक्षकांची तूफान गर्दी