बाहेर करायला गेलेत उपचार, अन् घरात चोराचा संचार

  विवेक तोटेवार, वणी: मंगलकार्य किंवा आजारपणासाठी अनेकदा आपण घराला कुलुपबंद करून बाहेरगावी जातो. मात्र योग्य दक्षता न घेतल्यास चोर आपला हात घरावर साफ करतात. याचीच प्रचिती चिखलगावातील साफल्यनगरातील भारत वसंतराव ठाकरे (47) यांना आला. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरावर डल्ला मारला. चोरट्याने 50 हजार रूपये रोख आणि दागिने असा 106,500 /- रूपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास … Continue reading बाहेर करायला गेलेत उपचार, अन् घरात चोराचा संचार