पटवारी कॉलनी येथे झाली घरफोडी

विवेक तोटेवार, वणी: सोमवार 23 नोव्हेंबरच्या रात्री लालगुडा येथील पटवारी कॉलनीत घरफोडी झाली. यात चोरट्याने घराचे कुलूप तोडून 29,700 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. घरमालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी दिलीप सदाशिव खंडाळकर (31) हे खाती चौकात राहत होते. 20 दिवसांपूर्वी ते आपल्या पटवारी कॉलनीतील दीनानाथ नगर येथे नव्याने बांधलेल्या घरात … Continue reading पटवारी कॉलनी येथे झाली घरफोडी