सावधान… ! चोरट्याने काढले पुन्हा डोके वर, विनायक नगरमध्ये घरफोडी

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा रोडवरील विनायक नगर येथे घरफोडी झाली. शनिवारी रात्री उशिरा घरमालक जेव्हा घरी आले, तेव्हा ही घरफोडी उघडकीस आली. या घरफोडीत चोरट्याने 25 हजारांची रोख रक्कम लंपास केली. काही दिवसांच्या कालावधीनंतर घरफोडी करणा-या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने वणीकरांची चिंता वाढली आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Continue reading सावधान… ! चोरट्याने काढले पुन्हा डोके वर, विनायक नगरमध्ये घरफोडी