सकाळी सकाळी घरफोडी, सव्वा लाख केले लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: घरात घुसून चोरट्याने सव्वा लाखांपेक्षा अधिकची रक्कम लंपास केली. झरी तालुक्यातील गाडेघाट येथे बुधवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घरमालक दीपक नीळकंठ मालेकार यांनी याबाबत मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दीपक हे गाडेघाट येथील रहिवासी आहेत. ते नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. सकाळीच्या शेताच्या कामानंतर ते दु. … Continue reading सकाळी सकाळी घरफोडी, सव्वा लाख केले लंपास