बाजीराव महाराज वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट

जितेंद्र कोठारी, वणी: ‘ओंजळ भासते छोटी, पण असते खूप मोठी’ हे वाक्य आपण खूप वेळा ऐकले असेल. मात्र या वाक्यातील भावार्थ आपल्याला आयुष्यातील एका पायरीवर नक्कीच उमगतो. ही ओंजळ जर माणुसकीची असेल, तर त्याचा गंध काही औरच असतो. अशीच माणुसकीने भरलेली ‘ओंजळ’ इनर व्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी तर्फे शनिवार दि. 3 जुलै रोजी … Continue reading बाजीराव महाराज वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट