पिसाळलेला कुत्रा चावल्याने बालिकेचा मृत्यू

भास्कर राऊत, मारेगाव: पिसाळलेला कुत्रा चावून एका 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील जळका पोड येथे घडली. मृत बालिकेचे नाव कल्याणी शालीक आत्राम असे आहे. तसेच या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका गो-्ह्याचा देखील मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्याच्या 10 तारखेला सकाळच्या वेळेस हा पिसाळलेला कुत्रा जळका पोड येथे गेला. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान नाल्यावर … Continue reading पिसाळलेला कुत्रा चावल्याने बालिकेचा मृत्यू