गर्लफ्रेंडने केले ब्रेकअप, एक्सची नवीन बॉयफ्रेंडला मारहाण
बहुगुणी डेस्क, वणी: गर्लफ्रेंडचे एकाशी सुत जुळले होते. मात्र दोघात होणा-या सततच्या वादामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. मुलीने दुसरा बॉयफ्रेंड शोधला. मात्र मुलीच्या एक्सला ही बाब काही रुजली नाही. त्याने अधिकार गाजवत एक्सच्या बॉयफ्रेंडला बेदम मारहाण केली. याबाबत वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेला फिर्यादी बॉयफ्रेंड हा 19 वर्षाचा असून तो वणीतील रहिवासी … Continue reading गर्लफ्रेंडने केले ब्रेकअप, एक्सची नवीन बॉयफ्रेंडला मारहाण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed