रवीनगर येथे घरफोडी, 60 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले

जितेंद्र कोठारी, वणी : घरी कुणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून लाकडी दिवाणमध्ये ठेवलेले तब्बल 60 हजार किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. रविनगर भागात 4 ते 5 सप्टेंबरच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेबाबत नीता बबबनराव बधकुले यांनी बुधवारी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. प्राप्त माहितीनुसार ग्रामीण रुग्णालयात वणी येथे सुपरवायझर म्हणून … Continue reading रवीनगर येथे घरफोडी, 60 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले