एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची शुक्रवारी 16 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास सुटका करण्यात आली. या कारवाईत 6 जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे 3 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय तस्करी करण्यात येणा-या 15 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. सदर कारवाई डीबी पथकाद्वारे करण्यात आली. विशेष … Continue reading एका कारवाईतून मिळाले दुस-या कारवाईचे धागेदारे, उघड झाली मोठी तस्करी