शिंदोला माईन्स येथे ग्रामपंचायत सदस्याला दगडाने मारहाण

विवेक पिदूरकर, शिरपूर: ग्रामपंचायतीच्या मिटिंगवरून परतत असताना ग्रामपंचायत सदस्याला एका महिनेने मारहाण करत दगडाने हल्ला केला. शिंदोला माईन्स, हनुमान नगर येथे ही घटना घडली. पीडितेचे नाव ज्योती रमेश बोधाने असून या मारहाणीत त्या जखमी झाल्या आहेत. मारहाण करणा-या आरोपीचे नाव रेखा वसंत उईके (50) असून त्यांच्या विरोधात शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Continue reading शिंदोला माईन्स येथे ग्रामपंचायत सदस्याला दगडाने मारहाण