ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट तर्फे सुरक्षा किटचे वाटप

नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोना महामारीमध्ये आरोग्यसेवा पुरविण्याऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यवतमाळच्या माध्यमातून मारेगाव तालुक्यातील कोविड केअर सेंटर, उपआरोग्य केंद्र मार्डी आणि वेगाव आरोग्य केंद्र येथे सुरक्षा कीट वाटप करण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुणा खंडाळकर, पंचायत समिती सभापती शीतल पोटे यांच्या हस्ते तालुका आरोग्य अधिकारी डॉ … Continue reading ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट तर्फे सुरक्षा किटचे वाटप