झरी तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना डि.एन.ई. 136 तालुका शाखा झरीची तालुका कार्यकारणी जिल्हा कार्याध्यक्ष के.आर. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. अध्यक्ष संजय गिलबिले, कार्याध्यक्ष देविदास अडपावार, सचिव गणेश मुके, उपाध्यक्ष मनोज दासरवार, कविता कुडमथे, कोषाध्यक्ष अतुल शिर्तावार, संघटक नीलिमा मसराम, बळीराम शेडमाके, प्रसिद्धी प्रमुख सय्यद युनुस, जिल्हा प्रतिनिधी प्रकाश बळीद, सल्लागार गजानन संदावार … Continue reading झरी तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत