चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा

विवेक तोटेवार, वणी: चॅम्पियन लीग म्हणजे तळागाळातील खेळाडुंना मिळालेली एक महत्त्वाची संधी असून यातून नक्कीच देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू  तयार होईल, अशी आशा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली. ते T-10 चॅम्पियन लीगच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. केवळ वणी शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होती त्या T-10 चॅम्पियन लीगचे … Continue reading चॅम्पियन लीगमधून मिळणार देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू – नितीन भुतडा